Shri. Vetaleshwar Shikshan Sanstha https://www.svss.ac.in www.svss.ac.in Sat, 20 Jul 2024 09:47:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.1 https://www.svss.ac.in/wp-content/uploads/2024/02/g2-150x150.png Shri. Vetaleshwar Shikshan Sanstha https://www.svss.ac.in 32 32 शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रथम वर्ष डी. फार्मसी प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रम संस्थेतील रिक्त जागा भरण्याकरिता समुपदेशनाने प्रवेश देण्यासाठी फेरी https://www.svss.ac.in/2024/07/20/%e0%a4%b6%e0%a5%88%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%a9-%e0%a5%a8%e0%a5%aa-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0/ https://www.svss.ac.in/2024/07/20/%e0%a4%b6%e0%a5%88%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%a9-%e0%a5%a8%e0%a5%aa-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0/#respond Sat, 20 Jul 2024 09:47:06 +0000 https://www.svss.ac.in/?p=810

]]>
https://www.svss.ac.in/2024/07/20/%e0%a4%b6%e0%a5%88%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7-%e0%a5%a8%e0%a5%a6%e0%a5%a8%e0%a5%a9-%e0%a5%a8%e0%a5%aa-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0/feed/ 0
लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, दोन्ही महाविद्यालयास उत्कृष्ट मानांकन https://www.svss.ac.in/2024/07/20/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9c-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%8b/ https://www.svss.ac.in/2024/07/20/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9c-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%8b/#respond Sat, 20 Jul 2024 09:40:48 +0000 https://www.svss.ac.in/?p=807 औसा दि. २३ जुलै-

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई च्या वतीने दर वर्षी तंत्रशिक्षण संस्थांचे शैक्षणिक अवेक्षण केले जाते व त्यांना मानांकन दिले जाते. शैक्षणिक वर्ष २०२२- २३ साठी लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर डी.टी.ई. लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, या दोन्ही महाविद्यालयास उत्कृष्ट मानांकन जाहीर झाले आहे.

          महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईचे संचालक प्रमोद नाईक यांनी आपल्या अभिनंदनपर पत्राद्वारे संस्थेचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर संस्थेची शैक्षणिक कामगिरी भविष्यात अशीच वाढत जावो. अशी सदिच्छाही व्यक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगावच्या प्राचार्या डॉ. श्यामलीला जेवळे, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूरचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. यामुळे या यशाचे शिखर गाठता आले. असे मत संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे यांनी यावेळी व्यक्त केले. डॉ. विरेंद्र मेश्राम, गंगाधर धानुरे, सताळाचे सरपंच शिवलिंग जळकुटे, लातूरचे विधिज्ञ पी.एम. देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, वेताळेश्वर बावगे, शिवलिंग जेवळे, नंदकिशोर बावगे, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, लातूर कॉलेज ऑफ औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ज्ञानसगर विद्यालय, गुरुनाथअप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, लातूर कॉलेज ऑफ सायन्स या शाखांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यांनी डी फार्मसी महाविद्यालयाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

]]>
https://www.svss.ac.in/2024/07/20/%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9c-%e0%a4%91%e0%a4%ab-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a5%8b/feed/ 0
लातूर कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयास उत्कृष्ट मानांकन https://www.svss.ac.in/2024/07/19/lcop23-24/ https://www.svss.ac.in/2024/07/19/lcop23-24/#respond Fri, 19 Jul 2024 09:18:06 +0000 https://www.svss.ac.in/?p=800 तभा वृत्तसेवा

औसा दि. २३ जुलै-

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई च्या वतीने दर वर्षी तंत्रशिक्षण संस्थांचे शैक्षणिक अवेक्षण केले जाते व त्यांना मानांकन दिले जाते. शैक्षणिक वर्ष २०२२- २३ साठी लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर डी.टी.ई. लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, या दोन्ही महाविद्यालयास उत्कृष्ट मानांकन जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईचे संचालक प्रमोद नाईक यांनी आपल्या अभिनंदनपर पत्राद्वारे संस्थेचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर संस्थेची शैक्षणिक कामगिरी भविष्यात अशीच वाढत जावो. अशी सदिच्छाही व्यक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगावच्या प्राचार्या डॉ. श्यामलीला जेवळे, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूरचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास बुमरेला यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. यामुळे या यशाचे शिखर गाठता आले. असे मत संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे यांनी यावेळी व्यक्त केले. डॉ. विरेंद्र मेश्राम, गंगाधर धानुरे, सताळाचे सरपंच शिवलिंग जळकुटे, लातूरचे विधिज्ञ पी.एम. देशपांडे, संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, वेताळेश्वर बावगे, शिवलिंग जेवळे, नंदकिशोर बावगे, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, लातूर कॉलेज ऑफ औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ज्ञानसगर विद्यालय, गुरुनाथअप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, लातूर कॉलेज ऑफ सायन्स या शाखांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, यांनी डी फार्मसी महाविद्यालयाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

]]>
https://www.svss.ac.in/2024/07/19/lcop23-24/feed/ 0
हासेगाव बी फार्मसी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, 100% निकाल https://www.svss.ac.in/2024/07/18/%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%ac%e0%a5%80-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af/ https://www.svss.ac.in/2024/07/18/%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%ac%e0%a5%80-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af/#respond Thu, 18 Jul 2024 06:40:53 +0000 https://www.svss.ac.in/?p=670
     
      औसा (प्रतिनिधी ) हासेगाव येथील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ़  बी फार्मसी  चा  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विद्यापीठ नांदेड अंतर्गत चालणाऱ्या  उन्हाळी   परीक्षा २०२४ चा   निकाल लागला . बी फार्मसी  प्रथम वर्षातील द्वितीय  सत्रात मक्तापूरे वैभवी  ८. ३८ % (सीजीपीए )गुण संपादन करून प्रथम क्रमाकावर आहे व  ८. ३१ % गुण घेऊन  द्वितीय क्रमांकावर  येदळे वैष्णवी आहे तर लाले पायल  ८. १९ (सीजीपीए ) तृतीय क्रमांक मिळवला.  बी फार्मसी द्वितीय वर्षातील चौथा शेख आयेशा  (सीजीपीए )८. ०० %  गुण घेऊन प्रथम  क्रमांक मिळवला .  शेख सानिया   (सीजीपीए )७  ७६ % महाविद्यालयात द्वितीय  क्रमांक मिळवला तर  गावकरे गणेश  (सीजीपीए )७.८८ % समान गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला.  बी फार्मसी  तृतीय  वर्षातील सहावे  सत्रात राठोड अंजली  ८. २५ % (सीजीपीए ) गुण  घेऊन  प्रथम क्रमकावर आहे व ८. १८  % गुण घेऊन  द्वितीय क्रमांकावर  तर काळे प्रांजली  ८. ०४  % (सीजीपीए ) तृतीय क्रमांक मिळवला.
       बी फार्मसी चतुर्थ वर्षातील आठवे सत्रातील प्रथम विद्यार्थी शेख सबा ८२. ०४ % गुण घेऊन प्रथम क्रमकावर आहे व काळे लक्षिमन ८०. ७६ % गुण घेऊन द्वितीय क्रमांकावर  तर काळे निकिता  ८०.७२ %  तृतीय क्रमांक मिळवला.
        महाविद्यालयातील  बी फार्मसीचे १५५ विध्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.  एकूण महाविद्यालयाचा चतुर्थ  वर्षाचा  निकाल १०० % लागला आहे.
        याबद्दल  संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर अप्पा बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे, लातूर  कॉलेज ऑफ  फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह,  लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी , लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी  यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
]]>
https://www.svss.ac.in/2024/07/18/%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%ac%e0%a5%80-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af/feed/ 0
हासेगाव फार्मसीचे नाईपर परीक्षेत यश https://www.svss.ac.in/2024/07/13/niper-exam/ https://www.svss.ac.in/2024/07/13/niper-exam/#respond Sat, 13 Jul 2024 14:42:38 +0000 https://www.svss.ac.in/?p=617

 

हासेगाव फार्मसी चे नाईपर  परीक्षेत  घवघवीत यश

औसा ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय औषधनिर्माणशास्त्र शैक्षणिक आणि संशोधन संस्था  (NIPER),  कडून  घेण्यात येणाऱ्या  राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षेत औसा तालुक्यातील हासेगाव येथील श्री  वेताळेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत लातूर कॉलेज  फार्मसी हासेगाव महाविद्यालयाचे   विद्यार्थी   माधुरी शिंदे ( ऑल इंडिया रॅक एम फार्मा – २११४ , एम टेक – ५४५ ,) सबा शेख (ऑल इंडिया रॅक एम फार्मा – ३३६४ ,एम टेक -६८४), शमशौदीन शेख (ऑल इंडिया रॅक ३७४७), सिद्धार्थ ओटले (ऑल इंडिया रॅक५०१६),सोमेश जक्कलवाड  (ऑल इंडिया रॅक ५१६१, एम. टेक-७३०)  या विद्यार्थ्यानेनाईपर पात्रता परीक्षा उत्तीर्ण करून यश संपादित केले   आहे.

(NIPER) राष्ट्रीय औषधनिर्माणशास्त्र शैक्षणिक आणि संशोधन संस्था  हि राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारे औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील संस्था आहे . या संस्थेने संपूर्ण विश्वात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे . मोहाली, अहमदाबाद ,हैद्राबाद ,रायबरेली ,कोलकत्ता ,हाजीपूर आणि गुवाहाटी येथे नाईपर अंतर्गत देशात एकूण सात महाविद्यालय आहेत . नाईपर येथे पात्र विद्यार्थ्यांना एम.फार्मा ,एम टेक ,एम बी ए (फार्मा ) आणि पीएचडी . या क्षेत्रामध्ये संधी मिळते .  महाविद्यालयातील   गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी प्रमुख अतिथी  म्हणून  श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर अप्पा बावगे  सचिव    वेताळेश्वर बावगे ,प्रा. माधुरी बावगे  ,प्राचार्य श्रीनिवास बुमरेला  यांच्या हस्ते  नाईपर  उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

त्याच बरोबर लातूर  कॉलेज ऑफ  फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह  , ज्ञानसागर विद्यालय,हासेगाव ,  लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी , लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथआप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी   यांनी  उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुडील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

]]>
https://www.svss.ac.in/2024/07/13/niper-exam/feed/ 0